Top 10 Engineering colleges in Maharashtra | महाराष्ट्रातील 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस |

88 / 100

Top 10 engineering colleges in Maharashtra

तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातले दहा सर्वात चांगले इंजिनिअरिंग कॉलेजेस ( Top 10 engineering colleges in Maharashtra) म्हणजे अभियांत्रिकी कॉलेजेस पाहणार आहोत. जर तुम्हाला इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घ्यायचं असेल आणि महाराष्ट्रातल्या टॉप टेन कॉलेजेस मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर नक्कीच शेवटपर्यंत सोबत राहा.



1.

Indian Institute Of Technology ( IITB), Mumbai
 
तर मित्रांनो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे म्हणजेच आयटी बॉम्बे एक मुंबई येथे सार्वजनिक महाविद्यालय आहे जे की 1958 मध्ये स्थापन झाले आहे.
या कॉलेजमध्ये 17 डिपार्टमेंट आहेत. UGC आणि यासाठी आणि AICTE यांच्या अंडर आहेत. म्हणजे यूजीसी आणि AICTE( All India council of technical education) याचे नियम या कॉलेजवर बंधनकारक आहेत.
या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला एंट्रन्स बेस्ड एक्झाम द्यावी लागते.
आणि हे कॉलेज भारतातील एक नंबरचे engineering कॉलेज आहे आणि जागतिक स्तरावर याचा क्रमांक 49वा लागतो.
या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 70च्या वर कोर्सेस आहेत.
 

Top 10 engineering colleges in Maharashtra

 

2. Institute Of Chemical Technology ( ICT), Mumbai

Institute Of Chemical Technology ( ICT), Mumbai

तर मित्रांनो या कॉलेजची स्थापना 1 ऑक्टोबर 1993 मध्ये झाली होती. याला असेही म्हणतात. आय सी टी(ICT) मुंबई म्हणून याला ओळखलं जातं आणि या संस्थेला राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद व राष्ट्रीय मान्यता मंडळाकडून 2001 मध्ये A++ दर्जा देण्यात आला होता मानव संसाधन विकास मंत्रालयाने देखील आयसीटीची (ICT) स्थिती एक स्वायत्त संस्था म्हणून ती बदलून विद्यापीठ असल्याचे मानले आहे.

आणि या महाविद्यालयात 36 कोर्स उपलब्ध आहेत.   स्कॉलरशिप जर पाहिली तर जनरल स्कॉलरशिप यामध्ये आहे. या कॉलेजमध्ये अप्लाय करायचं असेल तर ऑनलाईन मोड उपलब्ध आहे.

आणि टोटल 116 फॅकल्टीज(faculty) या कॉलेजमध्ये available आहेत.
 

Top 10 engineering colleges in Maharashtra

 

3. Visvesvaraya National Institute Of Technology ( VNIT), Nagpur

 

  • Visvesvaraya National Institute Of Technology ( VNIT), Nagpur

हे महाविद्यालय 1960 मध्ये स्थापन झालेले आहे. विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजला विश्वेश्वरय्या रिजिनल कॉलेज इंजिनिअरिंग असे संबोधले जात असे.

देशातल्या नंबर एक च्या एनआयटी आणि प्रीमियर अभियांत्रिकी संस्थान पैकी ही ही एक संस्था आहे.

हे एक ऑटोनॉमस कॉलेज आहे जेकी यूजीसी आणि AICTE अंडर येते, म्हणजे यूजीसी आणि AICTE गाईडलाईन्स मानने बंधनकारक आहे.

याचा कॅम्पस एरिया 215 एकर चां आहे. यामधील पॉप्युलर कोर्सेस जे आहे ते बी टेक, एम टेक, एम एस सी, पी एचडी हे आहेत.

एंट्रन्स एक्झाम JEE आणि गेट (Gate) आणि JAM  या आहे.

यामध्ये फॅकल्टीज खालील प्रमाणे आहेत.

Chemical engineering,
Civil engineering,
Computer science engineering,
Electrical and electronics engineering,
Electronics and communication engineering,
Mechanical engineering,
Metallurgical and materials engineering,
Mining engineering, etc
अशा प्रकारच्या इंजिनीअरिंग मध्ये उपलब्ध आहेत.
अजून माहिती पाहिजे असेल तर खाली कमेंट करा.

 

4.

COLLEGE OF ENGINEERING, PUNE ( COE), Pune
COLLEGE OF ENGINEERING, PUNE ( COE), Pune

पुण्यामध्ये 100 पेक्षा अधिक इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, बी टेक कोर्स नंतर पण 75% कॉलेजेस हे प्रायव्हेट आहेत. त्यातील फक्त काही गव्हर्मेंट आहेत.

यामध्ये खालील प्रमाणे कोर्सेस (faculty) उपलब्ध आहेत.
 
  • Computer science engineering
  • Mechanical engineering
  • Civil engineering
  • Electronics engineering
  • Information technology
  • Telecommunication engineering
  • Electronics and communication engineering
  • Electrical engineering
  • Automobile engineering
  • Chemical engineering
पुणे ज्याला पूर्वीचा अकोड म्हणून ओळखले जाते केंद्र आहे. हे एक राष्ट्रीय प्रतिष्ठेचे शैक्षणिक केंद्र आहे आणी बीटेक अभ्यासक्रमासाठी सगळ्यात जास्त शोधलेली ठिकाण आहे कोण आहे पुण्यात सातव्या क्रमांकाची महानगर अर्थव्यवस्था आहे आणि दरडोई उत्पन्न देशातील सहाव्या क्रमांकावर आहे.

मुंबईनंतर महाराष्ट्रातही टेक म्हणून वाढणारे शहर बीटेक अभ्यासक्रमांच्या इच्छेसाठी आणि चुकांसाठी योग्य ठिकाण बनले आहे.

आणि मित्रांनो पुण्यातील महाविद्यालये प्लेसमेंट सह दर्जेदार शिक्षण घेतात आणि शिक्षण पूर्ण वेळ म्हणजे फुल टाईम अभ्यासक्रमामध्ये देतात अभ्यासक्रम चार वर्षांचा कालावधी असतात.

पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात पात्रता निकष काही अशा प्रमाणे.
मूलभूत विषय म्हणून भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणितात मान्यताप्राप्त मंडळ वजन कमीत कमी सहा टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
काही वेळा तुम्हाला लेखी परीक्षा देखील द्यावे लागते, वैयक्तिक मुलाखतीसाठी उपस्थित रहावे
 

Must Read

 

दहावी नंतर कोणती शाखा निवडाल? Courses after 10th Class

 

” MSBTE च्या विद्यार्थ्यांनो हिवाळी 2020 परीक्षेकरिता परीक्षा अर्ज भरण्यात आधी हे नक्की पहा महत्त्वाची सूचना “



5. 

Veermata Jijabai Technological Institute ( VJTI ), Mumbai

 

Veermata Jijabai Technological Institute ( VJTI ), Mumbai


या महाविद्यालयाची स्थापना 1987 मध्ये व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट माणूस स्थापना केली गेली आणि मुंबई विद्यापीठाच्या संबंधित असलेला या संस्थेचे 1997मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचा सन्मान करण्यासाठी वीर माता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट असे नामकरण करण्यात आले.

केंद्राने निवडलेल्या चांगल्या संस्थांपैकी एक स्वातंत्रोत्तर अभियांत्रिकी शिक्षणाच्या विकासासाठी एक चांगले महाविद्यालय म्हणून उभारले आहे.

विजेती आहे एक महाराष्ट्र सरकारच्या मालकीची एक स्वतंत्र संस्था आहे. या महाविद्यालयातील वसतिगृहांमध्ये एकशे पाच मुली आणि 553 मुले राहू शकतात त्याचबरोबर यामध्ये बारा शैक्षणिक विभाग आहेत जी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात आणि पीएचडी स्तरांवर अंदाजे 50 अभ्यासक्रम या कॉलेज मध्ये आहे.

या महाविद्यालयाचा कॅम्पस एरिया 16 एकर आहे. आणि हे कॉलेज मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येते.

या कॉलेजमध्ये 50 कोर्सेस आहे. आणि 250 पेक्षा जास्त facilities उपलब्ध आहे.

 
6.
K J Somaiya Institute Of Engineering And Information Technology ( KJSIEIT), Mumbai.
K J Somaiya Institute Of Engineering And Information Technology ( KJSIEIT), Mumbai.
 
के जे सोमय्या अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान संस्था एस आय ची स्थापना 2001 मध्ये केली होती मुंबईच्या सायन येथील सोमय्या विद्याविहार विद्यापीठातील परिसरात आहे.
या महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी संगणक अभियांत्रिकी आणि माहिती आणि दूरसंचार अशा faculty आहेत

या महाविद्यालयात 378 टोटल सीट्स उपलब्ध असतात. आणि टोटल फॅकल्टी (faculty) 87 आहेत.
7. Pune Institute Of Computer Technology ( PICT), Pune
Pune Institute Of Computer Technology ( PICT), Pune
 
या संस्थेची स्थापना 1983 मध्ये झाली होती जी की पुणे महाराष्ट्रामध्ये आहे. आणि हे महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची संबंधित आहे आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागातील भारतातील एक अग्रगण्य संस्था देखील आहे ऑल इंडिया टेक्निकल एज्युकेशन कौन्सिल या महाविद्यालयाला मान्यता दिलेली आहे.

भारतातील सर्व खाजगी अभियांत्रिकी संस्थान मध्ये हे आठव्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तसेच सर्व आयआयटी एनआयटी सरकारमधील 4 क्रमांकावर आहे.

आणि विशेष गोष्ट म्हणजे या इन्स्टिट्युट मध्ये 300 एमबीपीएस चा हाई स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेली आणि वाता अनुकूलित प्रयोगशाळा देखील उपलब्ध आहे यात स्मार्ट क्लासरूम आहेत जे आयसीटी टूल्स मल्टीमीडिया प्रोजेक्टर सारख्या सुविधांनी सज्ज केल्या आहेत.

या इन्स्टिट्यूटचा कॅम्पस एरिया 5 एकरमध्ये पसरलेला आहे. आणि या महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आहे.

या महाविद्यालयाची अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करुन पाहू शकतात.
8. Narsee Monjee Institute Of Management Studies ( NMIMS), Mumbai
Narsee Monjee Institute Of Management Studies ( NMIMS), Mumbai

मित्रांनो भारतातील मॅनेजमेंट एज्युकेशनची जागतिक स्तरावरील नामांकित आणि आघाडीचे नाव आहे नर्सी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मानले जाते.
या महाविद्यालयाची स्थापना 1981 मध्ये झाली.

या महाविद्यालयाचे एकूण सहा कॅम्पस आहे. जे फॅकल्टी मेंबर्स आहेत ते पाचशे प्लस आहेत. आणि हे एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे. सोबत A+ ग्रेड सह.

आणि यामध्ये तुम्हाला मेरिट स्कॉलरशिप मिळते. या महाविद्यालयाची त्याची अधिकृत वेबसाईट इथे क्लिककरून पाहू शकता.

 

9.

K. J. Somaiya College Of Engineering ( KJSCE), Mumbai
 
 
10. MCT Rajiv Gandhi Institute Of Technology ( RGIT) , Mumbai
MCT Rajiv Gandhi Institute Of Technology ( RGIT) , Mumbai

राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 1992 तंत्रज्ञान क्षेत्रात अभ्यासक्रम येत आहे. आणि हे मुंबई विद्यापीठाचे संबंधित आहे. अभियांत्रिकी बॅचलर कोर्स साठी संस्थेस सर्वोत्कृष्ट मान्यताप्राप्त आहे.
एक खाजगी महाविद्यालय आहे.

मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील सर्वात चांगले अभियांत्रिकी महाविद्यालय जर तुम्हाला यामध्ये अजून काही माहिती पाहिजे असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की कळवा किंवा अजून काही प्रश्न असतील कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.

 

 

 

Leave a Comment