BMM कोर्स संपूर्ण माहिती| BMM Course info in Marathi | BMM course |
BMM हा कोर्स एक पदवीधर कोर्स आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत या कोर्स बद्दल माहिती तुम्हाला जर BMM या कोर्स बद्दल माहिती पाहिजे असेल तर हे आर्टिकल पूर्ण वाचा किंवा BMM या कोर्स मध्ये तुम्हाला काय शिकायला भेटेल आणि या कोर्सनंतर तुम्ही काय करू शकते ते तुम्हाला समजेल. चला तर मग सुरु करूया.
बी एम एम BMM हा कोर्स बारावी झाल्यानंतर तुम्हाला करता येतो आणि तुमची बारावी कोणत्याही शाखेतून झालेले असेल तरीही चालते आणि हा कोर्स तीन वर्षांचा आहे या कोर्स मध्ये तुम्हाला सेमिस्टर पॅटर्न पाहायला मिळते जे की सर्वच पॅटर्नमध्ये किंवा कोणत्याही अभ्यासक्रमांमध्ये सेमिस्टर पॅटर्न चा अवलंब केलेला आहे. यामध्ये सहा Semestar समावेश आहे तीन वर्षांमध्ये सहा सेमिस्टर असतात.
जे विद्यार्थी jernlisiom मध्ये काम करण्यास इच्छुक आहेत या विद्यार्थ्यांसाठी बीएमएम BMM हा कोर्स असतो ज्यांना मीडियामध्ये काम करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स असतो या Course मुळे तुम्हाला वृत्तपत्र टीव्ही रेडिओ आणि इंटरनेट याबद्दल शिक्षण भेटते आणि या कोर्स करताना तुम्हाला रिपोर्टिंग, ॲडवटाईज, आणि जर्नालिझम या गोष्टींबद्दल शिकवले जाते.
बी एम एम कोर्स ला ऍडमिशन घेण्यासाठी काय प्रक्रिया आहे | What is the procedure for admission to BMM course
बीएमएम BMM या कोर्सला वर सांगितल्याप्रमाणेच बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य असते बारावी उत्तीर्ण असेल तर तुम्हाला BMM या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी पात्र आहात काही कॉलेजमध्ये यासाठी प्रवेश परीक्षा देखील घेतली जाऊ शकते.
BMM कोर्स ऍडमिशन घेण्यासाठी क्रायटेरिया. Criteria for admission to BMM course in Marathi |
- तुम्ही बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- तुमची कोणत्याही शाखेतून बारावी झालेले असेल तरी चालेल.
- काही कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाऊ शकते.
प्रत्येक कॉलेजचे नियम वेगळे असतात काही कॉलेजमध्ये डायरेक्टली ऍडमिशन भेटले जाऊ शकते पण काही कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाऊ शकते त्याबद्दल त्या कॉलेजच्या वेबसाईट वरती जाऊन काम माहिती काढावी आणि नंतरच प्रवेश घ्यावा.
बीएससी कोर्स प्रवेश प्रक्रिया कशी असते | How is the BSc course admission process in Marathi
बारावीचे निकाल लागल्यानंतर तुम्हाला बी एम एम BMM या कोर्सचे प्रवेश चालू होतील बारावीच्या मार्गांवर 30 तुम्हाला BMM ला प्रवेश घेता येतो.
- सर्वप्रथम बीएमएमच्या वेबसाईट वरती जाऊन ज्या कॉलेजमध्ये बीएमएम BMM आहे अशा कॉलेजच्या वेबसाईटवर ती याबद्दल माहिती दरवर्षी पडत असते ती जाऊन चेक करणे.
- कॉलेजची प्रवेश प्रक्रिया चालू असेल तर ऑनलाइन प्रक्रिया असेल तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रक्रिया असेल तर आपले कागदपत्रे जाऊन कॉलेजला जमा करणे
- कॉलेज मेरीट लिस्ट जाहीर करीत त्यामध्ये आपला नंबर आहे की नाही हे जाऊन तपासणे
- कदाचित परीक्षा असेल तर अजून वेगळे प्रोसेस असेल याची माहिती कॉलेजच्या अधिकृत व्यक्तींकडून घ्यावी.
जर कॉलेज परीक्षा घेत असेल तर प्रवेश प्रक्रिया कशी असेल.
- प्रवेश परीक्षेचे फॉर्म भरावे लागतील
- प्रवेश परीक्षा घेतली जाईल
- आणि त्याचे निकाल ही लवकरच जाहीर करण्यात येईल आणि निकालानुसार तुमचे मेरिट लिस्ट जाहीर होईल
- ज्या प्रमाणे तुमच्या मेरिट लिस्ट नुसार नंबर असेल त्याप्रमाणे तुम्ही भरून आपला प्रवेश निश्चित करावा.
- कदाचित यापेक्षा वेगळी प्रक्रिया देखील असू शकते यासाठी तुम्ही तुम्हाला ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजच्या वेबसाईट वरती जाऊन अधिकृत माहिती देऊ शकता तुम्हाला जे कॉलेज चांगले वाटते त्या कॉलेजला, त्यांच्या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी.
Must watch:
RCFL RECRUITMENT 2021 | राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती|
Indian army women recruitment 2021| भारतीय सैन्यदल महिला भरती 2021
BA course information in Marathi | बीए कोर्स बद्दल माहिती |
बी एम एम कॉलेज मध्ये काय शिकवले जाते | What is taught in BMM College
BMM कोर्स जर्नालिझम करण्यासाठी एक कोर्स आहे ज्या विद्यार्थ्यांना मिडिया क्षेत्रामध्ये काम करायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स आहे ज्या विद्यार्थ्यांना जर्नालिझम यामध्ये इच्छा आहे त्यांनी हा कोर्स करावा
बी एम एम या कोर्समध्ये खालील महत्वाचे स्किल शिकवले जातात आणि या विषयांमध्ये तुम्हाला रूची असेल तर तुम्ही या कोर्सला नक्कीच प्रवेश घेऊ शकतात.
- Communication skill
- mass communication
- creative writing
- Political concept
- advertising
- advanced computer
- journalism
- press law and ethics
- reporting
- agency management.
BMM कोर्स नंतर जॉब काय असेल. What will be the job after the BMM course?
बी एम एम कोर्स BMM Course नंतर तुम्हाला न्यूज चॅनल. ऑनलाईन मॅगझिन्स असतात न्यूज पेपर त्याचबरोबर न्यूज रिलेटेड वेबसाईट संस्था यामध्ये तुम्हाला जॉब भेटू शकतो असं कोणतंही क्षेत्र यामध्ये न्यूज सांगितल्या जातात किंवा जर्नलिझम केलं जातं अशा क्षेत्रांमध्ये तुम्हाला नोकरी भेटू शकते.
बी एम एम नंतर मिळणाऱ्या नोकर्या खालील प्रमाणे दिलेल्या आहेत.
- Journalist
- photographer
- event manager
- news anchor
- content writer
- proofreader
- sound engineer
बी एम एम कोर्स ला स्कोप आहे का Does the BMM course have scope?
BMM Course नंतर नोकरीच्या संधी खूप आहेत आता डिजिटली आणि ऑनलाईन नोकरीला जास्त प्राधान्य देत दिले जात आहे आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे या क्षेत्रामध्ये खूप नोकऱ्या आहेत त्यामुळे मीडिया क्षेत्रामध्ये खूप नोकऱ्या उपलब्ध आहेत.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे मीडिया त्यांचं काम व्यवस्थित पणे करत नाहीत तुम्ही हा कोर्स करून मीडिया जे काम करत नाही ते काम तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर
बी एम कोर्स केल्यानंतर पगार किती मिळतो. How much salary do you get after doing BM course?
BMM course केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कामानुसार आणि तुम्ही कुठे काम करता यानुसार तुम्हाला वेगवेगळा पगार मिळतो.
तरी तुम्ही सुरुवातीला कोणत्याही जॉबला लागल्यानंतर तुम्हाला प्रति वर्ष तीन साडेतीन लाख रुपये इतकी पगार मिळू शकते हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे जशी तुमची कंपनी कुठली आणि तुम्हाला मिळालेले काम कोणते यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असू शकतात.
बी एम एम कोर्स नंतर काय करावे. What to do after BMM course.
बी एम एम कोर्स BMM course तुम्ही एमबीए या कोर्सला प्रवेश घेऊ शकता हा कोर्स एक पदवीधर कोर्स आहे तुम्हाला तुमचे पदवीधर पूर्ण झाल्यावर एमबीए केल्यानंतर तुमचे स्कीन जर तुम्हाला वाढवायचे असतील तर तुम्ही एमबीए हा कोर्स करू शकता
करण्यासाठी काही स्पेशलायझेशन आहेत काय.
- Event management
- social media
- media management
- and advertising
तर मित्रांनो ही होती बी एम एम कोर्स ची माहिती BMM Course info in Marathi जर तुम्हाला यामध्ये काही समजलं नसेल तर खाली कमेंट शिक्षण मध्ये नक्की विचारू शकता किंवा इंस्टाग्राम ची लिंक सुद्धा खाली दिलेले आहे इंस्टाग्राम वर ती सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि प्रश्न विचारायलाच पाहिजेत जर काही अडचण असेल तर नक्कीच संपर्क करावा.
BMM Jobs And Top Recruitments
BMM मध्ये टेलिव्हिजन , चित्रपट , जनसंपर्क प्रकाशन , पत्रकारिता इत्यादी क्षेत्रात बीएम पदवीधरांसाठी विविध प्रकारचे नोकरी उपलब्ध आहेत बीएमएम ग्रॅज्युएट ला मिळणारा पगार ज्या संस्थेने उमेदवाराची पदवी , नियुक्ती हे सर्व भिन्न घटकांवर अवलंबून असते.
बीएमएम ग्रॅज्युएट झालेल्यांसाठी खाली दिलेल्या सर्वात महत्त्वाच्या आणि पॉप्युलर नोकरी.
दिग्दर्शक : चित्रपट किंवा टीव्हीवरील नाट्यमय तसेच कलात्मक बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिग्दर्शक जबाबदार असतो दिग्दर्शक पटकथेची विजवल बनवतो आणि त्या दृश्यांच्या पूर्ततेसाठी कलाकार आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतो.
ध्वनि अभियंता : ध्वनी अभियंता ऑपरेट करतो तसेच धोनी रेकॉर्ड करण्यासाठी विस्तारामध्ये किंवा मिश्रित करण्यासाठी वापरला जाणारा सर्व तांत्रिक उपकरणे ची देखरेख करतो दिलेल्या प्रकल्पासाठी ध्वनी आवश्यक त्या त्याची ओळख पटविण्यासाठी आणि आवाज तयार करण्यासाठी आवश्यक कृती करण्यात तो माहीर असतो आवाज अभियंत्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते.
कार्यक्रम व्यवस्थापक : संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थापित करण्यासाठी इव्हेंट व्यवस्थापक जबाबदार असतो इव्हेंट मॅनेजर त्याचा तपशील समन्वयित करतो आणि नियोजन दिवसापासून वास्तविक दिवस आणि वेंट नंतरचे मूल्यांकन चालून यापासून संपूर्ण प्रक्रिया हा व्यवस्थापित करतो.
प्रूफ रीडर : हा एक व्यवसायिक असतो ज्याची खात्री करून घेण्याची जबाबदारी आहे की वृत्तपत्र किंवा मासिकात प्रकाशित केलेली कोणतीही सामग्री त्रुटी मुक्त आहे प्रूफ रीडर एक प्रत वास्तू आणि खात्री करतो की तेथे कोणतेही शब्द लेखन किंवा व्याकरण किंवा टाइपोग्रफिक चुका नाहीत या सर्व चुका पकडण्याचे काम करतो.
न्यूज अँकर : एक न्यूज अँकर रेडिओ किंवा टेलिव्हिजन प्रसारणावर बातम्या सादर करण्याची जबाबदारी त्याच्याकडे असते या व्यतिरिक्त एक टँकर कथा आणि मुलाखती करतो. त्यामध्ये मोठ्या नेत्यांची असेल किंवा चित्रपटातील एक्टर्स या सर्वांची मुलाखती त्यांची निवड आणि त्यांचे विश्लेषण करण्याची सर्व जबाबदारी न्यूज अँकरची असते.
स्तंभलेखक : स्तंभलेखक एक व्यवसायिक आहे जो वृत्तपत्रात नियमित संभा साठी प्रति लिहितो आणि संपादित करतो. एक स्तंभलेखक जनहिताची माहिती सामायिक करतो आणि त्यांच्या वाचकांना मते प्रदान करतो हे सर्व काम स्तंभलेखका चे असते.
छायाचित्रकार : तांत्रिक कौशल्य , बरोबरच कलात्मक क्षमतेचा वापर करून छायाचित्रकार लोक ठिकाणे लँडस्केप, भोजन, आणि बरेच काही यांचे फोटो घेतो एक छायाचित्रकार क्लाइंट सहसा त्यांना आवश्यक असलेल्या चित्रांचे प्रकार आणि त्यांना कसे वापरायचे याबद्दल चर्चा करण्यासाठी छायाचित्रकाराचे काम हे खूप महत्त्वाचे असते.
सामग्री लेखक : एखादा सामग्री लेखक ऑनलाइन स्त्रोत तसेच मुलाखती इत्यादी वापरून उद्योगाशी संबंधित विषयावर संशोधन करतो आणि तो सहसा उत्पादन किंवा सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी सामग्री लिहितो एखादा सामग्री लेखक कार्य तयार करण्यासाठी भिन्न वेब स्वरूपावरून साधने आणि सामग्री व्यवस्थापन प्रणाली वापरतो.
पत्रकार : पत्रकाराची मूलभूत जबाबदारी म्हणजे संशोधन करणे कागदपत्र लिहिणे तसेच एखाद्या बातमीचा प्रामाणिक आणि नेतिक पद्धतीने सर्वांसमोर सादर करणे आहे. पत्रकार त्याचा किंवा तिचा बराचसा वेळ स्त्रोतांच्या मुलाखतीसाठी माहितीसाठी इतर स्थळांचा शोध घेण्यासाठी आणि कधीकधी एक बातमी देणारी घटना घडलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका सादर करतो