बीए कोर्स बद्दल माहिती मराठी मध्ये BA course information in Marathi
तर मित्रांनो बारावीनंतर बरेच जण BA करतात तर बीए म्हणजे काय असतं. नंतर तुम्हाला कोणते जॉब मिळतात किंवा काय काम भेटतं हे सर्व काही आपण या बीए कोर्स बद्दल माहिती मराठी मध्ये BA course information in Marathi आर्टिकल मध्ये पाहणार आहोत बी ए (BA) करताना तुम्हाला कोणते कोणते विषय असतात किंवा बीए (BA)शिकताना तुम्हाला काय शिकायला भेटते हे सर्व काही आपण यामध्ये पाहणार आहोत.
बीए कोर्स बद्दल माहिती मराठी मध्ये BA course information in Marathi
BA करण्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागते त्याचबरोबर बारावीला तुम्हाला किती मार्क लागतात किंवा इतर काही गोष्टी लागतात का डॉक्युमेंटेशन काय काय लागतं हे सर्व काही आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत.
बी ए (BA) चा फुल फॉर्म आहे बॅचलर ऑफ आर्ट्स (Bachlor of Arts). हा कोर्स बारावीनंतर केला जातो या कोर्समध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार विषय निवडता येतात पण ते सेकंड इयरला गेल्यानंतर. तुम्ही म्हणाल की हा कोर्स किती वर्षाचा आहे तर हा कोर्स तीन वर्षांचा आहे जर बीए (BA course ) तुम्ही मुक्त विद्यापीठातून केलं तर तुम्हाला वार्षिक परीक्षा असते जी की मे-जुन मध्ये होते.
जर तुम्ही रेगुलर बीए(BA course ) करणार असाल तर याचे तीन वर्षांमध्ये सहा सेमिस्टर पडतात ज्यामध्ये तुमच्या सहा वेळा परीक्षा होतात.
बीए (BA course) कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला बारावीला कोणत्याही शाखेतून ॲडमिशन असेल तरी तुम्हाला BA या कोर्ससाठी या कोर्ससाठी प्रवेश घेता येतो यासाठी तुम्हाला बारावीला किती मार्क्स आहेत याचे बंधन नसते. फक्त बारावीला पास असेल तरी चालते पण जर रेगुलर कॉलेज करायचे असेल तर तुम्हाला मेरिट लिस्ट मध्ये यावे लागेल जर तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नंबर नाही लागला तर तुम्हाला मुक्त विद्यापीठातून प्रवेश घ्यावा लागेल मुक्त विद्यापीठांमध्ये प्रत्येकाला प्रवेश मिळतो जो बारावी उत्तीर्ण असतो.
Must Watch :
BBI course information in Marathi | BBI course ची माहिती |
डिप्लोमा कोर्सेस कोणते आहेत? Diploma courses information in Marathi |
बीएससी नर्सिंग कोर्स (बेसिक) | BSc Nursing Course (Basic) |
BA कोर्सची फी | BA course fee in Marathi
BA course कोर्स साठी तुम्हाला पाच हजार रुपये ते पन्नास हजार रुपये पर्यंत कॉलेजची फी भरावी लागते हे प्रत्येक कॉलेज अनुसार वेगवेगळे आहेत जर रेगुलर कॉलेज करणार असाल तर फी जास्त पडेल आणि जर तुम्ही मुक्त विद्यापीठातून करणार असाल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) यामधून करणार असाल तर तुम्हाला पाच हजारात मध्ये एक वर्ष होईल म्हणजे एक दहा हजारा मध्ये तुमचे तीन वर्ष निघेल कारण पहिला तुम्हाला Admission Fees एक हजार दीड हजार यामध्ये आणि परीक्षा फीस थोडीफार असते तर तुमचं एक दहा-पंधरा हजार मध्ये काम होईल.
बी ए कोर्स कसे करावे? बी ए कोर्स करण्याच्या पद्धती | How to do BA course in Marathi? Methods of doing BA course in Marathi|
- रेगुलर कॉलेज करून
- मुक्त विद्यापीठातून महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU)
- ऑनलाइन लर्निंग सध्याच्या काळात ऑनलाइन पद्धतीने देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता तुम्हाला माहीत असेलच की कोरोनामुळे सध्या ऑनलाईन पद्धती वर जास्त भर दिला जात आहे.
बीए स्पेशलायझेशन म्हणजे काय असते? What is a BA Specialization in Marathi?
BA Course कोर्स वेगवेगळ्या विषयांमधून केला जाऊ शकतो तुमच्या आवडीनुसार एखाद्या विषयांमध्ये तुम्ही डिग्री घेऊ शकता आणि त्यावर तुमचं करिअर घडवू शकता.
- इंग्लिश
- इतिहास History
- संस्कृत
- फिलोसोफी Philosophy
- सोसिओलॉजी Sociology
- इकॉनॉमिक्स Economics
बी ए नंतर काय करावे. What to do after BA in Marathi
BA नंतर तुम्ही जॉब करू शकता वेगवेगळे JOBS अवेलेबल आहेत तुम्ही ऑनलाईन सर्च देखील करू शकता कि जॉब कोणत्या कंपनीमध्ये आहेत किती आहेत तुम्ही यासाठी Linkdin वापर करू शकता त्याचबरोबर तुम्ही Freelancer जॉब सुद्धा करू शकता करत असताना तुम्ही इतर देखील शिकले पाहिजेत यासाठी कम्प्युटर लांग्वेज किंवा मागे गुगलमध्ये मराठी यासाठी 300 जागांसाठी भरती निघालेली होती तर असं समजू नये की केल्यानंतर जॉब भेटत नाही किंवा हलक्या कंपनी मध्ये जॉब भेटेल गुगल सारख्या मोठ्या कंपनीत देखील भरती जॉब असतो फक्त करत असताना चांगलं बीए करा.
बीए केल्यानंतर मिळणारे जॉब्स खालील प्रमाणे Jobs available after BA are in Marathi
- कम्प्युटर ऑपरेटर
- कंटेंट रायटर
- असिस्टंट कस्टमर
- सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह
- ग्राफिक डिझायनर
- ऑपरेशन्स मॅनेजर
- HR मॅनेजर
- कीवर्ड रिसर्चर
- व्हिडीओ एडिटर
- ट्रान्सलेटर
अजून बरेच काही जॉब आहेत ते करू शकतात याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कोणत्याही फ्रीलान्सिंग वेबसाईटवर जाऊन याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता किंवा जे काही वेगवेगळे जॉब्स असते ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता आणि ते स्किल जे आहे ते आत्मसात करून जॉब्स करू शकतात.
बीए झाल्यानंतर काय शिक्षण करावे? What to do after BA?
बी ए कोर्स BA Course पूर्ण झाल्यानंतर तुम्ही शिक्षण देखील पुढे चालू ठेवू शकतात BA नंतर तुम्ही एमबीए साठी सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता आणि तुम्ही पार्ट टाइम जॉब सुद्धा करू शकता शिकत शिकत अभ्यास.
यामध्ये तुम्ही एमबीए सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता त्यानंतर तुम्ही B.ed देखील करू शकता जर तुम्हाला पुढील शिक्षण चालू ठेवायचे असेल तर त्याच बरोबर LLB सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता.
तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं हे आर्टिकल BA course information in Marathi जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा इतर विद्यार्थी मित्रांबरोबर जर काही अडचण असेल तर खाली करून शिक्षण मध्ये नक्की कळवू शकता अजून काही माहिती पाहिजे असेल तर इंस्टाग्राम ची लिंक सुद्धा खाली दिलेले आहे ते सुद्धा प्रश्न विचारू शकतात यापुढच्या आर्टिकल मध्ये तोपर्यंत
जय हिंद जय महाराष्ट्र.