BDS course information in Marathi | बीडीएस म्हणजे काय | 2021 best BDS info in Marathi |

82 / 100
Contents hide
1 BDS course information in Marathi |

BDS course information in Marathi |

 

नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक्झाम हॉल मध्ये सरांच्या आर्टिकल मध्ये आपण BDS course information in Marathi बीडीएस या कोर्स बद्दल माहिती घेणार आहोत बीडीएस म्हणजे काय असतं लॉंग फॉर्म काय मला काय शिकवलं जातं बीडीएस कोर्स केल्यानंतर तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी काय असतात हे सर्व काही आपणच आहे या आर्टिकल मध्ये पाहणारा आर्टिकल शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला समजेल कोर्स इन्फॉर्मेशन इन मराठी किंवा म्हणजे काय असतं

 

BDS course information in Marathi (2)_opt

बीडीएस म्हणजे काय | What is BDS? BDS course information in Marathi |

 

बीडीएस म्हणजेच बॅचलर ऑफ dental Surgery Bachelor of Dental Surgery असे म्हटले जाते याचा लॉंग फॉर्म असा आहे. हा कोर्स पाच वर्षांचा असतो. या कोर्समध्ये तुमचे चार वर्ष कलासरूम होतात आणि एक वर्ष इंटर्नशिप तुमची घेतली जाते अशी घेऊन पाच वर्षांचा तुम्हाला पाहायला मिळतो.

 

बीडीएस साठी आवश्यक पात्रता काय आहे | What is the required qualification for BDS

 

  • बीडीएस हा कोर्स दहावी झाल्यानंतर बारावी झाल्यानंतर करता येतो हा कोर्स त्याच विद्यार्थ्यांना करता येतो.
  • ज्या विद्यार्थ्यांची बारावी विज्ञान शाखेची मध्ये झालेली असेल कोर्सला प्रवेश घेण्यासाठी खालील पात्रता आवश्यक आहेत.
  • तुमची बारावी विज्ञान शाखेतून झालेली असल्यास अनिवार्य आहे बारावी मध्ये कमीत कमी 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
  • बारावी मध्ये असताना तुम्हाला पीसीबी ग्रुप म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे विषय असणे गरजेचे आहे.
  • आणि तुम्ही नीट ला प्रवेश करून परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे.
  • बीडीएस प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे.

Must Read :

 

BCS course information in Marathi | BCS कोर्स ची माहिती । best information in 2021 |

 

BCA Course Info in Marathi | BCA कोर्स बद्दल माहिती | best information in 2021 |

 

बी. फार्मसी ( B Pharmacy ) कोर्स ची पुर्ण माहिती | B Pharmacy Information In Marathi | B Pharmacy best Information In Marathi 2021 |

 

बी.एस.सी ( अग्री ) Bsc Agriculture कोर्स ची संपुर्ण माहिती | BSC Agri Course Information In Marathi | (  Bsc Agriculture ) best info in 2021 |

 

बी. कॉम कोर्स ची पूर्ण माहिती | B.com Course Information In Marathi | 2021 best b.com info in marathi |

 

Credit Score म्हणजे काय असते | CIBIL Score म्हणजे काय | Credit Score Info in Marathi

 

बीडीएस फ्युचर मध्ये किती स्कोप आहे. How much scope in BDS Future.

 

  • भारतामध्ये आवश्यक संख्येपेक्षा अधिक दंत वैद्यकीय डॉक्टर अवेलेबल आहेत ही संख्या ग्रामीण आणि शहरी भागाची मिळून केलेली आहे भारतामधील आवश्यक संख्येपेक्षा जास्त दंत वैद्यकीय डॉक्ट्रर आहेत
  • भारतामध्ये आवश्यक संख्येपेक्षा जास्त दंतवैद्यकीय डॉक्टर असण्यामागे काही कारणे आहेत ती अशाप्रकारे काही शहरी भागामधील सेवा ग्रामीण भागामध्ये पाठवण्यात येतात त्यामुळे या संख्यामध्ये काही समान उपलब्धता होते यामुळे ही संख्या जास्त आहे.
  • आशा आहे येणाऱ्या काळामध्ये डेंटिस्ट या पदासाठी जॉब चांगल्या प्रकारे उपलब्ध होतील आणि भारताचा नोकरी दर वाढेल आणि डेंटिस्ट चा स्कोप वाढेल.

बीडीएस कोर्स चा सिल्याबस | Syllabus of BDS course

 

1st Year 2nd Year
Biochemistry Dental Histology Dental Materials Law for Dental Profession Anatomy Physiology Preclin Prosthodontics Preclin Conservative Pharmacology Dental Materials Pharmacology Oral Pathology Microbiology Pathology
3rd Year 4th year

Gen Surgery Gen Medicine Pedodontics Oral Pathology Oral Medicine Oral Surgery Public Health Orthodontics Conservative Dentistry Prosthodontics Patient Safety Curriculum Community Orientation Program Group Project/Research
Pedodontics Public Health Dentistry Orthodontics Oral Medicine Oral Surgery Prosthodontics Periodontics Practice Observership Conservative Dentistry
5th Year

Pedodontics and Preventive Dentistry Period ontology Oral Medicine, Diagnosis and Radiology Public Health Dentistry Conservative Dentistry and Endodontics Oral and Maxillofacial Surgery Oral Pathology and Microbiology Accident and Emergency Medicine Comprehensive Oral Health Care

 

बीडीएस कोर्स मध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटी | Career Opportunity in BDS Course in Marathi |

 

वैद्यकीय क्षेत्रामध्ये सहसा खूप प्रमाणात जास्त स्कोप असतो. कारण डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे सुद्धा आणि भारतामध्ये बरेचसे आजार असल्यामुळे किंवा भारत फिटनेस field मध्ये एवढा अग्रेसर नसल्यामुळे भारतामध्ये पेशंटची संख्या जास्त असल्यामुळे भारतामध्ये जास्त डॉक्टरची गरज पडते त्यामुळे भारतामध्ये डॉक्टरांना चांगल्याप्रकारे पॅकेजेस पडतात.

  • बीडीएस कोर्स केल्यानंतर तुम्हाला खालील प्रकारे कामे, जॉब भेटू शकतात.
  • दात संशोधन
  • वैज्ञानिक
  • दंतचिकित्सक डेंटिस्ट
  • व्याख्याता (लेक्चरल)
  • डेंटल सर्जन
  • ओरल सर्जरी
  • रिसर्चर डेंटल ऑफिसर
  • इंडियन डिफेन्स सर्व्हिसेस म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्स
  • इंडियन रेल्वेज
  • Territorial आर्मी ऑफिसर
  •  

टॉप बी डी डी एस कॉलेजेस आणि त्यांची फीस | Top BDS colleges and their fees in Marathi |

 

  • फॅकल्टी ऑफ डेंटल सायन्स वाराणसी या ठिकाणी तुम्हाला एक लाख रुपये पर्यंत असू शकते वार्षिक ही fees असणार आहे.
  • मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स न्यू दिल्ली या ठिकाणी तुम्हाला दीड लाखापर्यंत पाहायला मिळेल तरी देखील तुम्ही या कॉलेजच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन पाहू शकता.
  • गव्हर्मेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल मुंबई 2 लाख ते अडीच लाख पर्यंत असू शकते तुम्ही ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन पाहू शकता.
  • गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर या ठिकाणी तुम्हाला दोन ते अडीच लाख पर्यंत असू शकते ऑफिशिअल वेबसाईट checkout करू शकतात.
  • डेंटल कॉलेज अहमदनगर या ठिकाणी एक लाखापर्यंत तुम्हाला पहायला मिळते तुम्ही ऑनलाइन या कॉलेजचा मोबाईल नंबर करू शकता किंवा त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन तुम्ही सर्च करू शकता यांच्या बद्दल. नंतर शैक्षणिक संधी

Bds नंतर शैक्षणिक संधी | Educational opportunities after Bds |

 

बीडीएस नंतर तुम्ही हायर कॉलिफिकेशन साठी देखील अप्लाय करू शकता म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन देखील यामध्ये तुम्ही करू शकता. नंतर शैक्षणिक संधी खालील प्रमाणे

  • बीडीएस नंतर तुम्ही मेंटल ऑफ डेंटल सर्जरी एमडीएस देखील करू शकता.
  • मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ एम पी एच देखील करू शकता.
  • मास्टर इन हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन यामध्ये देखील हायर एज्युकेशन घेऊ शकता.
  • एमबीए इन हेल्थकेअर मॅनेजमेंट पुढील शिक्षण करू शकतात.
  • एमबीए इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट पुढील शिक्षण पूर्ण करू शकता.

BDS कोर्स इन्फॉर्मशन BDS course information in Marathi आशा आहे तुम्हाला हे आर्टिकल आवडला असेल जर आर्टिकल आवडल असेल तर नक्कीच शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर ज्यांना कोणाला या कोर्समध्ये रुची आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत हे आर्टिकल नक्कीच पोहोचवा.

जर यामध्ये काही कमी असेल तर कमेंट शिक्षण मध्ये सांगू शकता या बद्दल काही शंका असतील तर त्याही कमेंट शिक्षण मध्ये जाऊ शकता जर अजून काही तुमच्याकडे माहिती असेल तर तीही तुम्ही सांगू शकतात ती या आर्टिकल मध्ये अपडेट केले जाईल या पुढच्या आर्टिकल मध्ये नवीन एका कोर्स बद्दल माहिती जाणून घेण्‍यासाठी पुढच्‍या तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment