BSc interior design information in Marathi |

58 / 100

BSc interior design information in Marathi |

नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन आर्टिकल मध्ये आजच्या या आर्टिकल मध्ये आपण बीएससी इंटेरियर डिझाईन BSc interior design information in Marathi |कोर्स बद्दल माहिती घेणार आहोत आणि हा कोर्स किती वर्षांचा आहे या कोर्समुळे तुम्हाला काय काय शिकायला भेटलं या कोर्समध्ये स्कोप किती आहे या कोर्सनंतर तुम्हाला काय जॉब मिळतो हे सर्वकाही आपण आजच्या आर्टिकल मधून पाहणार आहोत या कोर्ससाठी कॉलेजेस कोणते कोणते चांगले आहेत तेही आपण आजच्या ह्या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत तर चला तर सुरू करूया.

 

 

बीएससी इंटरियर डिझाईन म्हणजे काय

बीएससी या अभ्यासक्रमात वेगवेगळे कोर्सेस येतात या मध्येच एक इंटेरिअर डिझाइन म्हणून तीन वर्षांचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या डील्स प्लॅनिंग आणि डिझाइन शिकवल्या जातात वेगवेगळ्या बिल्डिंगच्या आणि अपारमेंट आणि घरांच्या.

आज आपण वेगवेगळ्या घरांमध्ये वेगवेगळे आपारमेंट मध्ये वेगवेगळे डिझाईन पाहत असाल तर हे काम इंटेरियर डिझायनर चे असते तर अशा प्रकारचे इंटेरिअर डिझाइनिंग चे काम बीएससी इंटेरिअर डिझाइन या विद्यार्थ्यांना करावी लागतात यामध्ये तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स इंटेरियर डिझाइनिंग आणि याबद्दलच्या वेगवेगळे आयडियाज शिकवल्या जातात आणि तुम्हाला बेस्ट प्लांट्स कसे मिळतील याचा देखील अभ्यास शिकवला जातो.

बीएससी इंटेरियर डिझाईन कोण करू शकतो

बीएससी इंटेरिअर डिझाइन करण्यासाठी तुम्हाला दहावी आणि बारावी झालेली असणे आवश्यक आहे बोर्ड कडून

आणि तुम्हाला बीएससी इंटेरिअर डिझाइन करायचे असेल तर तुम्हाला दहावी आणि बारावी ला कमीत कमी 50 टक्के गुणांची मर्यादा ओलांडावी लागेल.

BSC interior design प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे.

 

BSC interior design course information in Marathi
तुमचा जन्माचा दाखला म्हणजेच तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट दहावीचा असेल तरी चालेल
त्याचबरोबर तुमचा दहावीचा मार्क मेमो दहावीची सनद
बारावीची सनद आणि मार्क मेमो
त्याचबरोबर कास्ट मध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट
ओपन मध्ये असाल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट
ओबीसी मध्ये असेल तर नोन क्रीमी लेयर सर्टिफिकेट
त्याचबरोबर डोमिसाइल सर्टिफिकेट
आणि कॉलेजच्या मागणीनुसार काही इतर कागदपत्रे लागत असतील तर तेही लागतील.

बीएससी इंटरियर डिझाईन ऍडमिशन प्रोसिजर कशी असेल

सर्वात प्रथम तुम्हाला तुम्हाला ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचा असेल त्यांच्या ऑफिसर वेबसाईट वरती जाऊन अप्लाय करावा लागेल

तुम्हाला वेबसाईट वरती जाउन लॉग इन करावे लागेल आणि ऍडमिशन फॉर्म भरावा लागेल

त्यानंतर तुम्हाला लागणाऱ्या मेरिट लिस्ट ची वाट बघावी लागेल किंवा काही कॉलेजमध्ये एंट्रन्स एक्झाम देखील घेतली जाऊ शकते

जेव्हा मेरिट लिस्ट लागेल तेव्हा तुम्ही कॉल फाय आहात की नाही हे त्या मेरिट लिस्ट वर समजेल त्यानंतर तुम्ही ॲडमिशन फी भरून कॉलेजमध्ये ॲडमिशन फिक्स करू शकता

बीएससी इंटरियर डिझाईन साठी चांगले कॉलेज कसे निवडावे.

सर्वप्रथम तुम्हाला इंटेरिअर डिझाइनिंग असणारे बीएससी कॉलेज शोधावे लागतील त्यांचा ऍडमिशन क्रायटेरिया काय आहे हे देखील शोधायला लागेल

त्यानंतर तुम्हाला नेसेसरी असलेल्या एंट्रन्स एक्झाम ची तयारी करावी लागेल आणि बारावी मध्ये देखील तुम्हाला चांगले मार्क्स लागतील

त्या कॉलेजचे रिव्यू कशी आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता त्या कॉलेजमध्ये कोणते कोणते faculty आहेत कोणते स्टुडंट्स आहेत हे देखील तुम्ही माहिती ऑनलाईन काढू शकता.

भारतातले टॉप इंटेरियर डिझाईन बीएससी कॉलेजेस

न्यू दिल्ली या कॉलेज मध्ये पाच लाखांपर्यंत फी असू शकते तुम्ही ऑफिशिअल वेबसाईट होती पाहू शकता

अहमदाबाद या ठिकाणी 3.7 लाख रुपये ऍव्हरेज फी असू शकते

मुंबई या ठिकाणी देखील बीएससी इंटेरियर डिझाईन कोर्स आहे दोन पॉईंट पंधरा लाख रुपये असू शकते

बेंगलोर याठिकाणी एक पॉईंट सव्वीस लाख रुपये असू शकते.

यामध्ये फक्त टॉप कॉलेजेस आहेत केलेले आहे तर बाकीच्या ठिकाणी सुद्धा देखील बीएससी इंटेरियर डिझाईनचे कॉलेज असतात तुम्ही रिसर्च करू शकता

बीएससी इंटेरिअर डिझाइन या अभ्यासक्रमाचा सिल्याबस खालील प्रमाणे दिलेला आहे. BSC interior design syllabus in Marathi

Introduction to Design Communication Skills Planning
Concepts of Geometry Design Drawing and Graphics Designing
Color Wheels Introduction to Interior Design Applying Interior Design

बीएससी इंटेरिअर डिझाइन भविष्यात काय स्कोप आहे BSC interior design Furture Scoop |

बीएससी इंटेरिअर डिझाइन या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना भविष्यात वेगवेगळ्या प्रकारचे इंटिरियर डिझाईनचे जॉब लागू शकतात यामध्ये वेगवेगळ्या अपार्टमेंट बिल्डिंग वेगवेगळ्या घर सामील आहेत

इंटेरियर डिझायनर या पोस्ट साठी तुम्हाला वार्षिक दोन लाख ते चार लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळू शकतो

Town प्लॅनर या पोस्टसाठी तुम्हाला वार्षिक एक लाख ते तीन लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळू शकतो.

लँडस्केप डिझाईनर या जॉब साठी तुम्हाला वार्षिक दोन लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळू शकतो या कधी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डान्स कापड डिझाईन करण्यासाठी काम असू शकते वेगवेगळ्या नैसर्गिक जागा develop करून त्यांना डिझाईन करण्याचे जॉब असतात

थ्रीडी आर्टिस्ट या जॉब साठी तुम्हाला वार्षिक दोन लाख ते चार लाख रुपये तरी मिळू शकते ज्यामध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचे थ्रीडी मॉडेल्स आणि मी नेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट चे की फिल्म साठी युज केले जातात व्हिडिओ गेम्स आणि एडवर्टाइजमेंट यामध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो.

तर मित्रांनो बीएससी इंटेरियर डिझाईन आर्टिकल मध्ये तुम्हाला काय नवीन शिकायला मिळाले हे नक्कीच कमान शिक्षण मध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला काही अजून अडचण असेल तरीही कमान शिक्षण मध्ये कमेंट करू शकता किंवा इंस्टाग्राम ची लिंक देखील तुम्हाला पेज वरती मिळून जाईल इंस्टाग्राम वर तीदेखील तुम्ही प्रश्न विचारू शकतात तर आपण भेटूया पुढच्या आर्टिकल मध्ये एका पुढच्या कोर्स ची माहिती घेऊ तोपर्यंत पहात रहा आणि घरात रहा.

Leave a Comment